गॅलरी
ग्रामपंचायत माखजन येथे रत्नागिरी जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अनुषंगाने ग्रामपंचायतमध्ये भेट देण्यासाठी उपस्थित राहिल्या होत्या
माखजन बसस्थानक येथे पाण्याची सोय
माखजन पंचक्रोशी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था लि.माखजन
महिलांना पापड मशीन बद्दल प्रशिक्षण
पाणंद रस्ते मोहीम
या स्कॅनर वर आपण आपली पाणीपट्टी घरबसल्या भरून ग्रामपंचायत ला सहकार्य करावे
दिलेल्या मोबाईल नंबर वर संपर्क करावा व या स्कॅनर वरती घरपट्टी भरावी
कुंभारवाडी अंगणवाडी
वानीपेठ अंगणवाडी
जिल्हा परिषद कुंभारवाडी शाळा
नवानगर अंगणवाडी
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा माखजन मराठी
माखजन बसस्थानक
माखजन मराठी अंगणवाडी
ग्रामपंचायत कार्यालय माखजन