मुख्य सामग्रीवर जा
केंद्र

मोदी आवास योजना

Modi Awas Yojana

Modi Awas Yojana

योजनेबद्दल

आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या मागासवर्गीय कुटुंबांना स्वतःचे पक्के घर (घरकुल) बांधण्यासाठी आर्थिक मदत करणे. ज्या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळू शकला नाही, त्यांना या योजनेद्वारे सामावून घेणे . या योजनेंतर्गत घर बांधण्यासाठी लाभार्थ्याला १.२० लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. याव्यतिरिक्त, स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधण्यासाठी वेगळी मदत (अंदाजे १२,००० रुपये) आणि मनरेगा (MGNREGA) अंतर्गत ९०-९५ दिवसांची मजुरी देखील मिळते.

पात्रता निकष

पात्रता निकष उपलब्ध नाहीत.

आवश्यक कागदपत्रे

कागदपत्रांची माहिती उपलब्ध नाही.

अर्ज प्रक्रिया

लाभार्थी

अ. क्र. लाभार्थीचे नांव
1 विनया विजय भुवड
2 नरेंद्र मनोहर चव्हाण
3 राजश्री भिकाजी कदम
4 अनिता अनंत कोळंबेकर