मुख्य सामग्रीवर जा
केंद्र

१५ वा वित्त आयोग योजना

15nth finance scheme

योजनेबद्दल

ग्रामपंचायत माखजन १५ वा वित्त आयोगांतर्गत सन २०२०/२१ या आर्थिक वर्षाच्या बेसिक ग्रँटच्या वितरीत निधीतून ग्रामपंचायतींनी घेतलेली कामे व खर्च यांचा भौतिक व आर्थिक अहवाल ग्रामपंचायत स्तर वर्ष 2020-21

अ.क्र. कामाचे नाव अंदाजित तरतूद निधी काम पूर्ण/अपूर्ण 1 पांचाळवाडीतील/इंदिरा आवास येथील बोअरवेल मारणे पाईपलाईन पंप व पंपहाउस व वैयक्तिक नळ कनेक्शन देणे व इतर कामे करणे. 170000 अपूर्ण 2 कुंभारवाडी क्र.१ मधील चव्हाणवाडीतील नळधारकांना सब लाईन काढून वैयक्तिक नळ कनेक्शन देणे. 50000 अपूर्ण 3 बनेवाडीतील कुटुंबांना नळधारकांना सब लाईन काढून वैयक्तिक नळ कनेक्शन देणे. 107556 अपूर्ण 4 नवानगर नळधारकांना सब लाईन काढून वैयक्तिक नळ कनेक्शन देणे. 45000 अपूर्ण 5 कुंभारवाडी क्र.२ पाण्याची SINTEX टाकी व पाईपलाईन व इतर कामे 88000 पूर्ण 6 घनकचरा व्यवस्थापन करणे 200000 पूर्ण 7 तलाठी कार्यालय येथे स्वच्छतागृह बांधणे 100000 पूर्ण 8 हेमणवाडी येथे गटार बांधणे 70000 पूर्ण 9 १०% प्रशासकीय खर्च 83055 पूर्ण 10 बौद्धवाडी सा.विहीर दुरुस्ती करणे 100000 अपूर्ण 11 T.C.L. पावडर व मेडीक्लोर खरेदी करणे तसेच जंतुनाशक फवारणी औषधे खरेदी करणे. 50000 पूर्ण 12 कुंभारवाडी क्र.१ मोहन बुरबाडकर यांच्या घरापासून ते ग्रामपंचायत कार्यालया' पर्यंत RCC गटार बांधणे. 200000 पूर्ण 13 इंदिरा आवास येथे स्ट्रीट लाईट व्यवस्था करणे-२ 24583 अपूर्ण 14 मुस्ताक काझी घरापासून ते राबिया खोत यांच्या घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे. 100000 पूर्ण 15 वाणीपेठ अंगणवाडी रंगकाम करणे 20000 पूर्ण 16 कुंभारवाडी व मराठी शाळा अंगणवाडी इमारत दुरुस्ती करणे. 33056 पूर्ण 17 आदर्श गाव भेट दौरा करणे 50000 अपूर्ण 18 आरोग्य विषयक साहित्य / मेडिसीन खरेदी करणे 30000 =6305 खर्च दिनांक 14-08-2022, 23695शिल्लक पूर्ण 19 जि.प.शाळांसाठी मूलांसाठी खेळणी खरेदी करणे. 77639 पूर्ण 20 सर्व अंगणवाड्या डिजिटल करणे. 30000 अपूर्ण 21 ग्रा.पं.कार्यालय अंतर्गत दुरुस्ती करणे. 32222 अपूर्ण ग्रामपंचायत माखजन १५ वा वित्त आयोगांतर्गत सन २०२१/२२ या आर्थिक वर्षाच्या बेसिक ग्रँटच्या वितरीत निधीतून ग्रामपंचायतींनी घेतलेली कामे व खर्च यांचा भौतिक व आर्थिक अहवाल ग्रामपंचायत स्तर वर्ष 2021-22 अ.क्र. कामाचे नाव अंदाजित तरतूद निधी काम पूर्ण/अपूर्ण 1 हेमणवाडी/बनेवाडी सार्वजनिक विहीर दुरुस्ती करणे. 60000 अपूर्ण 2 वाणीआळी (वरची आळी)नळधारकांना सबलाईन काढून वैयक्तिक नळकनेक्शन देणे 45000 अपूर्ण 3 प्रभाग क्र.१ चव्हाणवाडी येथील कुटुंबाना सबलाईन काढून वैयक्तिक नळकनेक्शन देणे 65000 अपूर्ण 4 मुस्लीम मोहल्ला येथे बोअरवेल खोदणे व पाईप लाईन करणे 115000 अपूर्ण 5 पांचाळवाडी इंदिराआवास येथील बोअर वेल मारणे पाईप लाईन पंपहाउस व वैयक्तिक नळकनेक्शन देणे व इतर कामे करणे 213334 अपूर्ण 6 संदेश देवळेकर घर ते आलेकर मोहल्ला टप्पा १ 130000 अपूर्ण 7 मारुती मंदिर येथे स्वच्छतागृह बांधणे 145000 पूर्ण 8 संत गोरा कुंभार मंदिर ते पाटगावकरवाडी गटार दुरुस्ती करून बंदिस्त करणे. 120000 पूर्ण 9 घन कचरा व्यवस्थापन करणे 33333 पूर्ण 10 डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉल येथील शौचालय दुरुस्ती करणे 70000 पूर्ण 11 १०% प्रशासकीय खर्च 66444 पूर्ण 12 मेडीक्लोर/टी.सि.एल./निर्जंतुकीकरण करण्यासाठी औषधे खरेदी करणे. 39111 पूर्ण 13 पलीकडील विहीर ते बौद्धवाडी पाखाडी बांधणे. 55000 पूर्ण 14 अरुण लक्ष्मण करंजेकर घर ते विठोबा आंबवकर घर ते शाळा पाखाडी बांधणे 44667 पूर्ण 15 रोहीदासवाडी समाज मंदिर ते नेताजी चव्हाण यांच्या घरापर्यंत जाणारी पाखाडी बांधणे 60000 पूर्ण 16 रांजणेवाडी रघुनाथ रांजणे ते शिवराम बने यांच्या घरापर्यंत जाणारी पाखाडी बांधणे 60000 पूर्ण 17 बनेवाडी बाळ खांबे ते गंगाराम बने यांच्या घरापर्यंत जाणारी पाखाडी बांधणे 45000 पूर्ण 18 पांचाळवाडी रस्त्यालगत संरक्षण भिंत बांधणे 45000 पूर्ण 19 जि.प.शाळा कुंभारवाडी अंगणात लादी बसविणे व अंतर्गत कामे करणे. 15000 अपूर्ण 20 जि.प.शाळा माखजन मराठी वर्ग खोलीवर शेड काढणे 65000 पूर्ण 21 कुंभारवाडी अंगणवाडी पटांगण,दरवाजा, बेसिन व लादी बसविणे. 28000 पूर्ण 22 मराठी शाळा अंगणवाडी बेसिन,रम्प वरती पत्राशेड मारणे 16444 पूर्ण 23 जि.प.शाळा कुंभारवाडी करिता गस कनेक्शन देणे 7000 पूर्ण 24 आरोग्य केंद्रासाठी आवश्यक साहित्य / मेडिसीन खरेदी करणे 40000 पूर्ण 25 अंगणवाड्यांसाठी साहित्य खरेदी करणे. 12000 पूर्ण 26 मराठी शाळा ,कुंभारवाडी ,वाणीपेठ अंगणवाडी साठी मट खरेदी करणे 10000 पूर्ण 27 प्रगती ग्रामसंघ कार्यालयासाठी आवश्यक साहित्य खरेदी करणे. 30000 पूर्ण 28 आशा सेविकासाठी आवश्यक साहित्य खरेदी करणे. 15000 पूर्ण 29 ग्रामपंचायत अंतर्गत दुरुस्ती करणे 10779 अपूर्ण ग्रामपंचायत माखजन १५ वा वित्त आयोगांतर्गत सन २०२२/२३ या आर्थिक वर्षाच्या बेसिक ग्रँटच्या वितरीत निधीतून ग्रामपंचायतींनी घेतलेली कामे व खर्च यांचा भौतिक व आर्थिक अहवाल ग्रामपंचायत स्तर वर्ष 2022-23 अ.क्र. कामाचे नाव अंदाजित तरतूद निधी काम पूर्ण/अपूर्ण 1 माखजन नपापू योजना रांजणेवाडी येथे टाकी ची दुरुस्ती करणे व पाईपलाईन करणे. 498330 अपूर्ण 2 माखजन बाजारपेठ येथे १५ नग पेग्वीन (डस्टबीन) खरेदी करणे 150000 पूर्ण 3 माखजन बाजारपेठ येथील सार्वजनिक शौचालय शेजारील साईड पट्टीला पेव्हर ब्लॉक बसविणे 50000 पूर्ण 4 संदेश देवळेकर घर ते आलेकर मोहल्ला टप्पा २ गटार बांधणे 200000 पूर्ण 5 ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील लाभार्थींना डस्टबीन पुरविणे 98330 पूर्ण 6 १० टक्के प्रशासकीय खर्च 66444 पूर्ण 7 जि.प.शाळा कुंभारवाडी शाळेस अंगणलादी बसविणे 50000 अपूर्ण 8 बचतगट प्रशिक्षण व यंत्र सामुग्री करणे 50000 अपूर्ण 9 प्रा.आरोग्य केंद्र माखजन साठी थ्री सीटर चेअर्स बाकडी खरेदी करणे 66110 पूर्ण 10 नवानगर अंगणवाडीसाठी साहित्य खरेदी करणे 66444 पूर्ण 11 पलीकडील विहीर ते बौद्धवाडी पाखाडी बांधणे टप्पा क्र.२ 99666 पूर्ण 12 श्री.मुजफ्फर म्हाते यांचे घराजवळ RCC फरशी बांधणे 80000 पूर्ण 13 श्री.दिलीप चव्हाण यांचे घराजवळ RCC फरशी बांधणे 100000 पूर्ण 14 जांगलदेव येथे संरक्षण भिंत बांधणे 80000 पूर्ण 15 ग्रामपंचायत अंतर्गत दुरुस्ती करणे 5776 अपूर्ण ग्रामपंचायत माखजन १५ वा वित्त आयोगांतर्गत सन २०२३/२४ या आर्थिक वर्षाच्या बेसिक ग्रँटच्या वितरीत निधीतून ग्रामपंचायतींनी घेतलेली कामे व खर्च यांचा भौतिक व आर्थिक अहवाल ग्रामपंचायत स्तर वर्ष 2023-24 कामाचे नाव अंदाजित तरतूद निधी काम पूर्ण/अपूर्ण अ.क्र. वाणीआळी नपापू योजना पंपहाउस ला प्लास्टर लादी व इतर कामे 50000 पूर्ण 1 SINTEX साठवण टाकी कुंभारवाडी क्र.(१). 50000 पूर्ण 2 चव्हाणवाडी नळपाणी पुरवठा योजना पंपिंग मशिनरी,इलेक्ट्रिक पोल, मीटर (इलेक्ट्रिशियन) करणे 200000 पूर्ण 3 बनेवाडी येथे पाईपलाईन करणे 40000 अपूर्ण 4 तलाठी कार्यालय येथे साठवण टाकी बसविणे 10000 अपूर्ण 5 मुस्लीम मोहल्ला नपापू योजना पंपिंग मशीन पंप हाउस मधील दुरुस्ती 50000 पूर्ण 6 नपापू योजना दुरुस्ती साहित्य खरेदी करणे 42278 पूर्ण 7 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माखजन मराठी येथे सार्वजनिक स्वच्छतागृह बांधणे 150000 अपूर्ण 8 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माखजन कुंभारवाडी सार्वजनिक स्वच्छतागृह दुरुस्त करणे 50000 अपूर्ण 9 टी.सी.एल . मेडिक्लोर खरेदी करणे 50000 पूर्ण 10 श्री पाडळकर घर ते श्री आंबवकर घरापर्यंत असलेल्या गटारावर झाकणे टाकणे 50000 अपूर्ण 11 श्री अनंत जाधव यांचे घर ते श्री धामणकर यांच्या घरापर्यंत बंधिस्त गटार बांधणे 50000 अपूर्ण 12 श्री राजू मेस्त्री यांच्या घरापासून सार्वजनिक स्टनड पोस्ट पर्यंत गटार बांधणे 50000 पूर्ण 13 सॅनिटरी पॅड डिस्पेंसरची खरेदी 18000 पूर्ण 14 सॅनिटरी पॅड इन्सिनरेटरची खरेदी 24278 पूर्ण 15 बौद्धवाडी आंबेडकर मार्ग रस्त्याला गटार बांधणे 70000 अपूर्ण 16 बनेवाडी रस्त्यालगत गटार बांधणे 50000 पूर्ण 17 कुंभारवाडी क्र.१ श्री बुरंबाडकर घर ते रघुनाथ कुंभार घरापर्यंत पाखाडी बांधणे 50000 अपूर्ण 18 श्री मुझफ्फर म्हाते घराशेजारील फरशी बांधणे 50000 अपूर्ण 19 गजानन नामदेव चव्हाण व रवींद्र गणपत कांबळे यांच्या घराजवळ संरक्षण भिंत बांधणे 40852 अपूर्ण 20 जिल्हा परिषद शाळा माखजन मराठी वर्ग खोलीला प्लास्टर करून रंगकाम करणे 34000 अपूर्ण 21 ग्रामपंचायत कार्यालय साठी साठवण टाकी घेणे व बसविणे 15882 पूर्ण 22 रवींद्र चव्हाण दुकान ते बाजारपेठ पर्यंत बंधिस्त गटार बांधणे 150000 पूर्ण 23 ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये वाडीनिहाय नामफलक बसविणे 35000 पूर्ण 24 सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसविणे 35000 पूर्ण 25 प्रशासकीय खर्च 58970 पूर्ण ग्रामपंचायत माखजन १५ वा वित्त आयोगांतर्गत सन २०२४/२५ या आर्थिक वर्षाच्या बेसिक ग्रँटच्या वितरीत निधीतून ग्रामपंचायतींनी घेतलेली कामे व खर्च यांचा भौतिक व आर्थिक अहवाल ग्रामपंचायत स्तर वर्ष 2024-25 कामाचे नाव अंदाजित तरतूद निधी काम पूर्ण/अपूर्ण अ.क्र. नगरविहीर गाळ काढणे दुरुस्ती करणे, पुनर्भरण करणे 80000 अपूर्ण 1 माखजन पांचाळवाडी येथे नवीन विहीर व खोदाई व बांधकाम करणे 242278 अपूर्ण 2 वाणीआळी बोअरवेल पुनर्भरण करणे 20000 अपूर्ण 3 माखजन नपापुयो वीज बिल भरणा करणे. 100000 अपूर्ण 4 विठ्ठल मंदिर रस्त्याला पक्के गटार बांधणे 200000 अपूर्ण 5 देवळेकर घर ते बाजारपेठेकडे जाणारया रस्त्याला पक्क्के गटार बांधणे 242278 अपूर्ण 6 १० % प्रशासकीय खर्च 58970 पूर्ण 7 ग्रामपंचायत कार्यालय हॉल साठी लादी बसविणे व इतर कामे 106139 अपूर्ण 8 प्रबुद्ध नगर वरची बौद्धवाडी ते असलम मोडक घराकडे जाणारी पाखाडी बांधणे 50000 पूर्ण 9 इंदिरा आवास वाडीअंतर्गत पाखाडी बांधणे 50000 अपूर्ण 10 ग्रामपंचायत कार्यालयासाठी संगणक प्रिंटर व इतर साहित्य 34228 अपूर्ण 11 माखजन मराठी शाळा अंगणवाडी व कुंभारवाडी अंगणवाडी साठी साहित्य खरेदी करणे 10000 अपूर्ण 12 ग्रामपंचायत कार्यालय समोर पेवर ब्लॉक बसविणे 50000 अपूर्ण 13 ग्रामसंघासाठी पापड मशीन पुरवठा करणे 70000 पूर्ण 14 टी.सी.एल. मेडीक्लोर खरेदी करणे 34000 अपूर्ण 15 माखजन मराठी शाळा अंगणवाडी व कुंभारवाडी अंगणवाडी शौचालय ,बाथरूम दुरुस्ती करणे 46367 पूर्ण 16 कुंभारवाडी शाळा छप्पर दुरुस्ती करणे 65000 अपूर्ण

पात्रता निकष

पात्रता निकष उपलब्ध नाहीत.

आवश्यक कागदपत्रे

कागदपत्रांची माहिती उपलब्ध नाही.

अर्ज प्रक्रिया