कार्यक्रम
विशेष
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामुळे माखजनचे रुपडे पालटतय..
--
18 April 2026
ग्रामपंचायत प्रशासन
0 वाचन
महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री आदर्श ग्रामपंचायत स्पर्धेमुळे अनेक गावातील ग्रामपंचायतींनी गावागावात लक्षवेधी सुधारणा केल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
संगमेश्वर तालुक्यातील माखजन ग्रामपंचायतीने देखील गावाचा चेहरा मोहरा बदलला आहे. यास्तव सरपंच महेश बाष्टे आणी टीम चे कौतुक होत आहे.
माखजन मध्ये ग्रामपंचायतीची इमारत देखील अद्ययावत सोयी सुविधानी सुसज्ज बनवण्यात आली आहे. मीटिंग साठी हॉल, वाय फाय, अपंगांसाठी रॅम्प, बाहेर झाडाखाली बसायला सोय, रंग रंगोटी, गावात महत्वाच्या ठिकाणी सी सी टीव्ही कॅमेरे, माखजन बाजारातील सुसज्ज, शौचालये, गावात रस्त्याला दिव्यांची सोय, माखजन एसटी स्टॅण्ड वरील लक्षवेधी सुधारणा, या साऱ्या मुळे माखजन गावाचं रुपड पालटलेलं पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे या सर्व सुधारणा ह्या शासकीय खर्चातून करता लोकसहभाग हा मोठा आहे. मुख्यमंत्री आदर्श ग्रामपंचायत स्पर्धेत कोणत्या ग्रामपंचायतीचा नंबर येईल ही बाब वेगळी. पण या स्पर्धेमुळे प्रत्येक गावात लक्षणीय सुधारणा झाल्या हे खर.
माखजन गावातील लक्षणीय झालेल्या सुधारणांमुळे सरपंच महेश बाष्टे यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.