मुख्य सामग्रीवर जा
कार्यक्रम

माखजन ग्रामपंचायतीला सहा. गटविकास अधिकारी यांची भेट.

--
25 November 2025 ग्रामपंचायत प्रशासन 1 वाचन
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने माखजन ग्रामपंचायतीला सहाय्यक गटविकास अधिकारी श्री विनोदकुमार शिंदे यांनी भेट दिली

▪️सदर अभियानातील पूर्व प्रश्नावली भरणेकामी ग्रामपंचायत माखजन व सर्व कर्मचारी यांनी मिळून अभियानाची तयारीचा आढावा घेतला व अभियान कालावधीत काही कामे करून घेण्याच्या सूचना केल्या तसेच सुरु असलेल्या व केलेल्या कामाची ठिकाणी भेठ दिली यामध्ये माखजन मराठी शाळा व गावातील ४ अंगणवाड्या येथे रेन वॉटर हार्वेस्टिंग,माखजन मराठी शाळा येथे एस बी एम मधुन शौचालय बांधकाम प्रगतीबाबत आढावा घेतला तसेच लोकसहभाग व श्रमदानातून ग्रामपंचायत शेजारच्या विहिरीच्या परीसराची साफ सफाई व वनराई बंधारा बांधलेल्या पहाणी केली, पलीकडील कुंभारवाडी येथील सार्वजनिक विहीर येथे वनराई बंधारे बांधले व विहिरीच्या परीसराची साफ सफाई केली त्यांची पहाणी केली.व समाधान व्यक्त केले.
शेअर करा: